अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती बराक ओबामा यांच्याबद्दल…

बराक ओबामा अमेरिकेचे ४४ वे व पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती होते, त्यांनी जगाला दाखवून दिले कि एक सामान्य व्यक्ती मेहनत व इच्छाशक्तीच्या जोरावर काय करू शकतो. तर आज आपण ह्या असामान्य व्यक्तीबद्दल काही नवीन गोष्टी जाणून घेऊयात.

बराक ओबामांचा जन्म ४ ऑग १९६१ ला होनोलुलु येथे झाला. स्वाहिली भाषेमध्ये बराक शब्दाचा अर्थ दैवी देणगी असा होतो. त्याचं पूर्ण नाव बराक हुसैन असं आहे.

Image Source

ओबामांचे वडील केनिया चे होते व आई अमेरिकेची. त्यांच्या आई-वडिलांचा काही वर्षांमध्येच घटस्फोट झाला व त्यांच्या आईने दुसरं लग्न केले.

अनेक लोक बराक ओबामा यांना मुस्लिम मानतात परंतु ते ईसाई धर्माचे आहेत.

बराक ओबामा राष्ट्रपती बनल्यानंतर फक्त सहा महिन्यांनंतरच त्यांना शांति साठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार दिला गेला.

Image Source

ओबामांना त्याची आई “बार” म्हणायची.

ओबामांनी त्याच्या शिक्षणासाठी कर्ज घेतले होते.

ओबामांच्या पत्नीचे नाव मिशेल असं आहे व त्यांना मालिया व साशा अश्या दोन मुली आहेत.

Image Source

ओबामांचे वडील केनिया सरकार मध्ये वरिष्ठ अर्थशास्त्री होते.

ओबामा जो सूट वापरतात त्याची किंमत १५०० डॉलर्स इतकी आहे, ते सूट हार्ट स्केफनर मार्ल्स ह्या ब्रँड चे असतात.

ओबामा शालेय जीवनात बास्केट बॉल चॅम्पियन होते.

Image Source 

ओबामा आठवड्यातून एकदा केस कापतात, त्यासाठी ते $21 (१४०० रुपये)खर्च करतात.

बराक ओबामा हॅरी पॉटर चे खूप मोठे फॅन आहेत. हॅरी पॉटर मालिकेतील सर्व पुस्तके अनेक वेळा वाचली आहेत.

ओबामा अमेरिकेच्या ४५ राष्ट्र्पतींपैकी सहावे डावखुरे (Left  Handed) राष्ट्रपती होते.

Image Source

अमेरिका पासून फक्त १५० किलोमीटर दूर असणाऱ्या क्युबा ह्या देशाला भेट देणारे ओबामा पहिले राष्ट्रपती आहेत.

ओबामा ट्विटर वर सर्वात जास्त Follow केले जाणारे नेते आहेत.

बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते ज्यांनी दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये अणुबॉम्ब चा हल्ला झालेल्या जपानच्या हिरोशिमा चा दौरा केला होता. ह्या दौऱ्यामध्ये त्यांनी मृत पावलेल्या लोकांना आदरांजली वाहिली परंतु त्यांनी हल्ल्यासाठी माफी मागायला नकार दिला.

Image Source

ओबामांच्या म्हणण्यानुसार त्यांना त्यांचा Blackberry Mobile सारखा चेक करण्याची वाईट आहे.

ओबामांनी लहानपणी कुत्रा व सापाचे देखील मांस खाल्ले आहे, ओबामांना लहानपणी बैरी ह्या नावाने बोलावलं जायचं.

बराक ओबामा तीन लोकांना आपला आदर्श मानतात.- अब्राहम लिंकन, महात्मा गांधी व मार्टन लूथर किंग. भारतात आल्यांनतर त्यांनी महात्मा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले होते.

Image Source

ओबामांना इंग्लिश शिवाय स्पेनिश व इंडोनेशियाई ह्या देखील भाषा चांगल्याप्रकारे बोलता व लिहता येतात.

बॉक्सिंग हा बराक ओबामांचा आवडीचा खेळ आहे. त्यांच्याजवळ प्रसिद्ध बॉक्सर मुहम्मद अली यांचा ओटोग्राफ़ केलेले बॉक्सिंग ग्लोव्हस आहेत.

ओबामा शालेय दिवसांमध्ये खूप जास्त सिगारेट ओढायचे. मित्रांनी त्यांचं नाव बराक ओगांजा असं ठेवलं होत.

Image Source

बराक ओबामा ह्यांनी २०१० मध्ये पत्नी मिशेल यांच्या सांगण्यावरून सिगारेट सोडली आहे.

बराक ओबामा यांची हनुमानावरती खूप श्रद्धा आहे. ओबामांच्या पॉकेट मध्ये सदैव हनुमानाची छोटी मूर्ती असते. भारतात आल्यांनतर त्यांनी हि मूर्ती नरेंद्र मोदींना दाखवली होती.

बराक ओबामा लहानपणी काही वेळ इंडोनेशिया मध्ये देखील राहिले होते. हनुमानाची मूर्ती त्याना इंडोनेशिया मध्ये वडिलांकडून मिळाली होती.

Image Source

बराक ओबामांना रात्री उशिरापर्यंत काम करायची सवय आहे. ते रात्री १२ पर्यंत काम करतात, सकाळी ७:३० हि त्यांची रोजची उठण्याची वेळ आहे.

ओबामांनी इंडोनेशिया मध्ये असताना एक माकड पाळले होते, त्या माकडाचे नाव TATA असं होत.

ओबामांना Ice -cream खूप जास्त आवडत. शालेय जीवनात त्यानी Ice -cream खाता यावं म्हणून Ice -cream च्या दुकानांमध्ये पार्ट टाईम जॉब केला आहे.

Image Source

बराक ओबामा पहिले राष्ट्रपती आहेत ज्यांनी व्हाईट हाऊस मध्ये बिअर बनवली होती.

पाब्लो पिकासो हा ओबामांचा आवडता कलाकार आहे.

२००६ मध्ये ओबामांनी त्यांच्या ड्रीम्स फ्रॉम माय फादर ह्या ऑडिओ आवृत्तीसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता.

Image Source

२००८ व २०१२ मध्ये बराक ओबामा यांना टाइम मॅगझीन ने “Person of the Year” पुरस्कार देऊन गौरविले.

बाराक ओबामा आणि मिशेल यांनी मागील वर्षी त्यांच्या पुस्तकविक्रीमधून  4.2 मिलियन डॉलर कमावले.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Facebook Comments
Please follow and like us:
error91
fb-share-icon376
Tweet 38
fb-share-icon20