चीन बद्दल मनोरंजक माहिती – Interesting Information About China

चीन जगातला सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे. सध्या चीन ची लोकसंख्या १३७ कोटी इतकी आहे. क्षेत्रफळाचा विचार करता चीनचा जगात चोथा क्रमांक लागतो. भारताप्रमाणे चीन ची संस्कृती देखील ५००० वर्षे जुनी आहे. सध्या चीन जगातली दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आज आपण चीन विषयी काही माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात.

चीन बद्दल मनोरंजक माहिती

China मध्ये 92% लोक चीनी भाषा बोलतात, चीनी भाषा सात उपभाषांमध्ये विभागली गेली आहे. ज्यामध्ये   मंडारिन, कैन्तोंसेस, वू, हक्का, गैन, ज़िंग व मिन ह्यांचा समावेश होतो.

चीन मध्य बनावटी वस्तू खूप मोठ्या प्रमाणावर बनवल्या जातात.चीन ने तर तांदूळ पण नकली बनवला आहे. चीन मध्ये बनवलेल्या बनावटी तांदळाला प्लास्टिक राइस असं म्हणलं जातं, हा तांदूळ बटाटा, बीट व कृत्रिम धाग्यांपासून बनवला जातो. China मध्ये नकली मध देखील बनवला जातो. एक किलो नकली मध बनवायला १०० रुपये खर्च येतो व हा नकली मध्ये ६०० रुपये दराने विकला जातो. चीन मध्ये अंडी देखील कृत्रिमरीत्या बनवली जातात.

चीन मध्ये फक्त ७% लोक च धार्मिक आहेत. China च्या काही भागात सूर्योदय १० वाजता होतो. चीन मध्ये लष्करावरती खूप जास्त खर्च केला जातो. अमेरिकेनंतर सर्वात मोठं डिफेन्स बजेट चीन च आहे. चिनी  सरकार दरवर्षी जवळ-जवळ २०० बिलियन डॉलर (१३ लक्ष करोड रुपये) लष्करावर खर्च करते. चिनी सैनिकांच्या प्रशिक्षणादरम्यान त्याच्या युनिफॉर्म च्या कॉलर मध्ये पिन लावली जाते जेणेकरून त आपली मन कायम वर ठेवतील. 

Interesting Information About China

चिनी लष्कर कुत्र्यंबरोबर माकड, हंस , व कबुतरांना देखील प्रशिक्षण देते. जगातला सर्वात मोठा मॉल China मध्ये आहे व हा अजून ९९% रिकामा आहे. चीन मध्ये सौन्दर्य प्रसाधने प्रथम जनावरांवर टेस्ट केली जातात. China मध्ये दरवर्षी ४५ बिलियन चाॅपस्टिक चा वापर केला जातो, ह्यसाठी दरवर्षी २ करोड झाडे कापली जातात. सर्वात पहिले कागदी चलन चीन मध्ये १४०० वर्षांपूर्वी बनवलं गेलं होते. जगात जितके डुक्कर आहेत त्यापैकी निम्मे एकट्या China मध्ये आहेत.

२०११ ते २०१३ मध्ये चीन ने इतक्या सिमेंट चा वापर केलाय जितका अमेरिकेने संपूर्ण २० व्या शतकामध्ये देखील नाही केला. विश्वातल्या २९% वायू प्रदूषणाला एकटा चीन जबाबदार आहे. चीनमधल्या ९०% पाण्यामध्ये विषारी घटक आढळतात. इंग्लिश  बोलणारे लोक अमेरिका पेक्षा China मध्ये जास्त आहेत.

पांडा ह्या प्राण्यावर पूर्णपणे चीनचा हक्क आहे. चीनने हि संपूर्ण प्रजाती च भाड्याने घेलती आहे, तेव्हा जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात पांडा असेल तरी त्याच्यावर चीनचा हक्क आहे. 

Interesting Facts About China

चीन मध्ये एका मुलाने I-pad खरेदी करण्यसाठी आपली किडनी विकली होती. चीन मध्ये एका व्यक्तीला १२ वर्षांची शिक्षा झाली होती कारण त्याने चीन मधल्या शेवटच्या वाघाला मारून खाल्लं होत. China मधून बाहेरच्या देशात शिक्षणासाठी गेलेले ७०% विद्यार्थी मायदेशी परत कधीच येत नाहीत. चीन मध्ये इंटरनेट च्या व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी कॅम्प आयोजित केले जातात. पत्रकारांना तुरुंगात डांबून ठेवण्यात चीन आघाडीवर आहे. 

धनुष्याचा सर्वप्रथम वापर China मध्येच केला गेला होता. चीन च्या शांघाय शहरामध्ये लाल रंगाची कार वापरणे गुन्हा आहे. चीन मध्ये २००९ पासून फेसबुक, ट्विटर, न्यूयार्क टाइम्स ह्यांच्यावर बंदी आहे. बीजिंग च्या हवेत श्वास घेणं म्हणजे एका दिवसात २१ सिगारेट पिण्याबरोबर आहे. China मध्ये आजही ३ कोटी लोक गुहेसारख्या घरांमध्ये राहतात. चीन च्या शांघाय शहरामध्ये  २०१० मध्ये १०० किलोमीटर लांबीचा ट्रॅफिक जॅम लागला होता. हा ट्रॅफिक जॅम १२ दिवस लागून राहील होता.

चीन मध्ये प्रत्येक ३० सेकंड्स मध्ये अश्या मुलाचा जन्म होतो ज्यामध्ये जन्मजात दोष असतो. चीन ने कागद. दिशासूचक यंत्र, दारुगोळा, व छापखाना यांचा शोध लावला आहे.पतंगाचा शोध ३००० वर्षांपूर्वी चीन मध्ये लागला होता. त्यावेळी ते पतंगाचा वापर शत्रूला घाबरवण्यासाठी करत होते. इ स. १०३ मध्ये जेंह हीग नामक खगोलशास्त्रज्ञानें  भूकंप ची तीव्रता मोजणाऱ्या यंत्राचा शोध लावला होता. Ice-cream व नूडल्स चा शोध देखील चीन मध्येच लागला आहे.

चीन ची भिंत हि सर्वात मोठी मानवनिर्मित वस्तू आहे व ह्या भिंतीला अंतराळातून देखील पाहिलं जाऊ शकत. ह्या भिंतीची लांबी लांबी ८८४८ किलोमीटर आहे. जगातला प्रत्येक पाचवा व्यक्ती चिनी आहे. टॉयलेट पेपर चा शोध चीन मध्ये इ.स. १३०० मध्ये लागला होता, परंतु त्यावेळी त्याचा वापर फक्त राजघराण्यातले लोक करू शकत होते.

चीन मध्ये आत्महत्यांचं प्रमाण इतकं जास्त आहे कि इथे तुम्हला नदी मधून मृतदेह काढण्याची देखील नोकरी मिळू शकते. चीन ची भाषा चीनी जा मंडारिनहि हा इजागात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंग्रजी व तिसऱ्या क्रमांकावर हिंदी भाषा आहे.

Read also – Sachin Tendulkar Marathi Information | क्रिक्रेट चा देव सचिन तेंडुलकर बद्द्दल रंजक माहिती

२००८ मध्ये China मानवाला अंतराळात यशस्वीप्रमाणे पाठवणारा रशिया व अमेरिकेनंतर  तिसरा देश बनला. २७ सप्टेंबर, 2008 ला झाई झीगैंग हा अंतराळात चालणारा पहिला चिनी व्यक्ती बनला.  China मध्ये एक अपत्य नीती मूळे मुलींच्या संख्येत खूप घाट झाली आहे. सध्या मुलींपेक्षा मुलांची संख्या ३ करोड ५० लाखांपेक्षा जास्त आहे. त्या सर्वांना भविष्यात लग्नासाठी मुली मिळणार नाहीत.२०२० पर्यंत चीन मध्ये ४ कोटी पुरुष असे असतील ज्यांना लग्नसाठी मुली मिळणार नाहीत.

स्वादिष्ट जेवणाच्या नावाखाली China मध्ये दरवर्षी ४० लाख मांजरांचा उपयोग खाण्यासाठी केला जातो. ह्याशिवाय इथे झुरळ, उंदीर, मगरमच्छ यांचा देखील खाण्यासाठी उपयोग केला जातो. ख्रिस्ती धर्माचा उदय इटली मध्ये परंतु तिथे फक्त ४ करोड ७४ लाख ख्रिस्ती धर्माचे लोक राहतात, तर चीनमध्ये 5 करोड़ ४० ख्रिस्ती धर्माचे लोक राहतात. 

चीन मध्ये श्रीमंत लोक आपल्या बदल्यात दुसऱ्या व्यक्तीला तुरुंगात पाठवू शकतात.सर्वात जास्त जुळ्यांचा जन्म चीन मध्येच होतो. संपूर्ण जगात मिळून जेवढ्या मृत्युदंडाच्या शिक्षा दिल्या जातात त्याच्या तिप्पट मृत्युदंडाच्या शिक्षा एकट्या चीन मध्ये दिल्या जातात. 

चीन बद्दल मनोरंजक माहिती – Interesting Information About China

गेल्या एका दशकात चीन चा आर्थिक विकास अमेरिकेपेक्षा सातपट जास्त झाला आहे. जगातले ८५% बनावट क्रिसमिस ट्री व ८०% खेळणी चीन मध्ये बनतात. चीन मध्ये एका सेकांदात ५०००० सिगारेट संपवल्या जातात. चीन मध्ये अल्पवयीन मुलांच्या लघवी अंडी मध्ये उकडवली जातात. त्यासाठी स्थानिक शाळांमधून लघवी गोळा केली जाते. तिथे असं मानलं जात कि अश्याप्रकरची अंडी खाल्ल्यामुळे हाडांचे कोणतेही आजार होत नाहीत. 

चीन मध्ये  इ.स. ३००० पूर्व पासून रेशमी कपडे बनवली जातायत. चीनला पूर्वी सैरिका म्हणून ओळखलं जायचं ज्याचा एथ होतो रेशमी देश. खूप वर्षे चीन ने रेशमी बनवण्याची प्रक्रिया जगापासून लपवून ठेवली होती. जर कुणी हि प्रक्रिया कोणत्याही दुसऱ्या देशात पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास त्याला मृत्यूदंड दिला जात असे. 

२००८ च्या बीजिंग ऑलम्पिक दरम्यान चीन ने ३० विमाने , ४००० रॉकेट लाँन्चर्स व ७०००  anti-aircraft guns पाऊस थांबवण्यासाठी तैनात केल्या होत्या. ह्या विमानांमध्ये रसायने भरली होती जी ढगांवर फवारली असता ढग गोठले जात व पाऊस थांबत असे. अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मोबाईल China मध्ये वापरले जातात.

Leave a Comment

error: Content is protected !!