FACTS ABOUT MONKEYS IN MARATHI माकडांबद्दल माहित नसलेल्या २० अद्भुत गोष्टी |

FACTS ABOUT MONKEYS IN MARATHI

माकडांना दोन गटांमध्ये विभागले जाते, पहिला प्रकारामध्ये आशिया व आफ्रिका मधील माकडे येतात त्याना प्राचीन जगातील माकडे म्हणतात तर दुसऱ्या प्रकारामध्ये दक्षिणी अमेरिका मधील माकडे येतात त्याना नवीन जगातील माकडे म्हणतात

प्राचीन जगातील माकडांना ३६ दात असतात तर नवीन जगातील माकडांना ३२ दात असतात.

मानवानंतर माकड हा असा एकमेव प्राणी आहे जो केल्याची साले काढून केली खाऊ शकतात. परंतु माकडे केळांना उलट्या बाजूने सोलतात.

monkey peeling banana

माकड व माणसाचा DNA जवळ-जवळ ९८% समान असतो.

माकडे फळे. फुले, ह्यांशिवाय किडे व लहान सरपटणाऱ्या प्राण्यांना देखील खातात.

आतापर्यंत माकडांच्या २६४ प्रजातींचा शोध लावला गेला आहे. सर्वात जास्त प्रजाती ब्राझील मध्ये आढळतात.

जपान मध्ये एक रेस्टोरेंट आहे जिथे माकडांना वेटर म्हणून कामाला ठेवलं आहे.

monkey as waiter in japan

२०११ मध्ये पाकिस्तान ने एका माकडाला अटक केली कारण ते माकड बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तान मधून भारताच्या दिशेने जात होते. (पाकिस्तानची हुशारी !!!!)

२००० पासून १४ डिसेंबर हा “World Monkey Day” म्हणून साजरा केला जातो.

मनुष्याप्रमाणे माकडांचा देखील स्वतःचा वेगळा फिंगरप्रिंट असतो.

चीन व मलेशिया मध्ये मेलेल्या माकडांच्या मेंदूची भाजी बनवून आवडीने खाल्ली जाते.

‘Howler‘ जातीच्या माकडांचा आवाज 5km पर्यंत ऐकला जाऊ शकतो.

howler monkey

माकडीण तिच्या पिल्लांना १३४ ते २३७ दिवस आपल्या पोटामध्ये वाढवते व नंतर जन्म देते.

बैंकॉक मध्ये माकडे ड्रग पोहोचवण्यासाठी देखील वापरली जातात.

माकडांमध्ये कावीळ व TB हे सामान्य आजार आहेत.

अंतराळात जाणाऱ्या सर्वात पहिल्या माकडाचा नाव Albert II असं होतं. १९४९ मध्ये पृथ्वीपासून १३३ किलोमीटर उंचीवर ह्या माकडाने प्रवास केला होता.

monkey in space

Marathi Information about Monkey

चेहऱ्यावरचे हावभाव, वेगवेगळे आवाज व वेगवेगळ्या हालचाली द्वारा माकडे एकमेकांशी संवाद साधतात.

अमेझॉन च्या जंगलामध्ये माकडांच्या ८१ प्रजाती आढळतात.

Mandrill जातीची माकडे सर्वात जास्त वजनदार असतात.

Mandrill monkey

कधीही माकडांना स्पर्श करायला जाऊ नका, माकडांना हे अजिबात आवडत नाही. अश्यावेळी माकडे तुमच्यावर हल्ला देखील करू शकतात.

माकडांना गणना करायला देखील शिकवलं जाऊ शकतं.

माकडांच्या एकत्रित समूहाला इंग्लिश मध्ये Troop असं म्हणलं जात.

Pygmy Marmoset जातीची माकडे सर्वात लहान असतात. ह्यांची लांबी फक्त ४ इंच इतकी असते, तर वजन १०० ग्रॅम असते.

Pygmy Marmoset monkey

Information about Monkey in Marathi

माकडांचा IQ १७४ इतका असतो.

माकडांमध्ये व Ape मध्ये फक्त शेपटीचाच फरक असतो.

माकडांचे साधरणतः २०-३० वर्षे जगतात. आतापर्यंत सर्वात जास्त जगलेल्या माकडाचे वय ५३ वर्षे होते.

Capuchin जातीची माकडे सर्वात जास्त हुशार असतात, हि माकडे दगडांच्या साहाय्याने अक्रोड फोडू शकतात तर लांब काठी घेऊन सापाला देखील मारू शकतात.

Capuchin monkey

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे मराठी GURUJI पेज लाईक करायला विसरू नका…

Facebook Comments
Please follow and like us:
91