तुम्हाला तुमच्या आवडत्या कलाकारांची खरी नावे माहित आहेत का?

नावात काय आहे? असं शेक्सपिअर म्हणला होता. समाजामध्ये तुम्हला तुमच्या नावामुळे नाही तर तुमच्या कामामुळे ओळख निर्माण होते. असं असून देखील अनेक जण आपलं खरं नाव बदलतात व नवीन नावाचा वापर करतात. हा ट्रेंड चित्रपट सृष्टीमध्ये खूप चालतो. नाव बदलण्याची अनेक कारणे असतात, कुणाचं नाव लक्षात ठेवायला अवघड आहे तर कुणाच्या नावाचा उच्चार देखील आपल्याला जमणार नाही. बऱ्याच कलाकार आणि अभिनेत्री ज्यांना आपण बऱ्याच वर्षांपासून ओळखत आहात त्यांना वेगळे मूळ नाव आहे, जे आपणास पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. आज आपण अश्याच काही कलाकारांची खरी नावे जाणून घेऊयात…

अमिताभ  बच्चन  – इन्कलाब श्रीवास्तव

नाना पाटेकर – विश्वनाथ पाटेकर

रजनीकांत  – शिवाजी राव गायकवाड

ह्रितिक रोशन – ह्रितिक नागरथ

अक्षय कुमार – राजीव हरी ओम भाटिया

सलमान खान – अब्दुल रशीद सलीम सलमान खान

आमिर खान – आमिर हुसेन खान

सैफ अली खान – साजिद अली खान

रणवीर सिंग – रणवीर भवनानी

शाहिद कपूर – शाहिद खट्टर

जॉन अब्राहाम  – फरहान अब्राहाम

अजय देवगण  – विशाल देवगण

प्रीती झिंटा – प्रीतम सिंग झिंटा

सनी लिओनी – करणजित कौर वोहरा

कतरीना कैफ – Kate Turquotte

शिल्पा शेट्टी – अश्विनी शेट्टी

गोविंदा – गोविंद अरुण अहुजा

जॅकी श्रॉफ – जयकिशन ककू भाई

मिथुन  – गौरांग चक्रवर्ती

रेखा – भानुरेखा गणेशन

मल्लिका शेरावत – रीमा लांब

तब्बू – तबस्सुम हाशिम खान

सनी देओल  – अजय सिंग देओल

बॉबी देओल – विजय सिंग देओल

दिलीप कुमार – मुहम्मद युसूफ खान

मधुबाला – मुमताज बेगम जेहान देहलवी

देव आनंद – धरम देव आनंद

जितेंद्र – रवी कपूर

राजेश खन्ना – जतीन खन्ना

धर्मेंद्र  – धरम सिंग देओल

जॉनी वॉकर  – बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी

गुरु दत्त  – वसंत  कुमार शिवशंकर पदुकोन

कमल हसन – अल्वारपेट्टई आनंदावर

श्रीदेवी – श्री अम्मा अयंगार अय्यपन

डॅनी डेंझोनगपा – तशेरिंग फिंतसो डेंझोनगपा

जॉनी लिव्हर – जॉन प्रकाश राव जानुमाला

जिया खान – नफिसा खान

जया प्रदा – ललिता राणी

चंकी पांडे – सुयश शरद पांडे

मीना कुमारी – महजबीन बानो

प्रभास – Venkata Satyanarayana Prabhas Raju Uppalapati

चिरंजीवी – कोईनडेला शिवा शंकर प्रसाद

महिमा चौधरी – रितू चौधरी

नर्गिस – फातिमा रशीद

कॉमेंट करून सांगा तुमचा आवडता कलाकार कोण आहे? व जर तुम्हाला तुमचं नाव बदलायचं असेल तर नवीन नाव काय ठेवाल?

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे मराठी GURUJI पेज लाईक करायला विसरू नका…

Facebook Comments
Please follow and like us:
91