महत्वाच्या घटना, पंचांग, जन्म आणि मृत्यू

२२ ऑगस्ट दिनविशेष

Marathiguruji.com

मद्रास दिन - मद्रास शहराच्या स्थापनेच्या स्मरणार्थ आयोजित केलेला उत्सव

महत्वाचे दिनविशेष

2012 प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली व भारताचे १३ वे राष्ट्रपती बनले.

२२ ऑगस्ट महत्वाच्या घटना

१९८४ महात्मा गांधीं यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांविरुद्धच्या होणार्या भेदभावाविरुद्ध लढ्यासाठी नॅटल इंडियन काँग्रेस (NIC) या नावाने पक्षाची स्थापना केली.

२२ ऑगस्ट महत्वाच्या घटना

१९६२ फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स आंद्रे जोसेफ मरी दि गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला. ते १९५९ ते इ.स. १९६९पर्यंत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षपदी होते.

२२ ऑगस्ट महत्वाच्या घटना

१९४४ दुसऱ्या महायुद्ध दरम्यान सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.

२२ ऑगस्ट महत्वाच्या घटना

१९२१ महात्मा गांधींनी परकीय बनावटीचे कपडे जाहीरपणे जाळले व प्रतिकाराची सुरुवात केली. व स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली.

२२ ऑगस्ट महत्वाच्या घटना

चिरंजीवी - 1955 तेलुगू चित्रपट अभिनेता

२२ ऑगस्ट  जन्म | जयंती

मॅट्स विलॅंडर - 1964 स्वीडनचा टेनिस खेळाडू

२२ ऑगस्ट  जन्म | जयंती

सुधराणी जेना- 2023 भारतीय अभिनेत्री

२२ ऑगस्ट  मृत्यू | पुण्यतिथी

ए. जी. नाडियादवाला 2022 भारतीय चित्रपट निर्माते

२२ ऑगस्ट  मृत्यू | पुण्यतिथी

२२ ऑगस्ट दिनविशेष  22 August Dinvishesh